कांग्रेस जिल्हाध्यक्ष यांचा कट्टर समर्थक गणेश उईके आम आदमी पक्षात प्रवेश

0
634

घुग्घूस : ग्रामीण जिल्हा कांग्रेस कमेटीचे सदस्य जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतडे यांचे कट्टर समर्थक व माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश उईके यांनी 16 जानेवारी 2021 शनिवार रोजी स्वागत लॉन येथे आम आदमी पक्षात जिल्हाध्यक्ष सुनील मुसले यांच्या नेतृत्वात प्रवेश घेतला असून गणेश उईके तसेच अमित बोरकर यांच्या नेतृत्वात तातळीचे बैठक ही स्वागत लॉन येथे घेण्यात आली यामध्ये होवू घेतलेल्या निवडणूकी संदर्भात बैठक घेण्यात आली कार्यकारणी निवडी बाबत आठ दिवसात दूसरी मीटिंग घेण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला याप्रसंगी संतोष दोरखंडे, भिवराज सोनी मयूर राईकवार माजी जिल्हा संयोजक उपस्थित होते.