
घुग्घुस : पांढरकवडा येथील शेंणगाव मार्गावरील अशोक ठक्कर यांच्या नरसडी मधील टिनाच्या शेड मध्ये
परमडोह (चिखली) ता. वणी जी.यवतमाळ येथील निवासी राहुल सुभाष बोन्डे यांनी ब्रेक वायरणे गळफास घेऊन आत्महत्या केली.
मृतक हा उपचारासाठी चंद्रपूर येथे जात असतांना पांढरकवडा येथून पळून जाऊन आत्महत्या केली.
यासंदर्भात घुग्घुस पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून ऐ.पी.आई, गोखरे मॅडम, पोहवा रंगारी, नापोशी अवदेश ठाकूर, व अन्य पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी हजर होवून मृतदेह पोस्टमार्टेम करिता चंद्रपूर येथे पोहचविण्यात आले