ममता भोजनालय संचालक दांप त्यांची गळफास घेऊन आत्महत्या

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपुर : चंद्रपुर – बल्लारपुर रोड वरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया समोरिल मा ममता भोजनालय चे संचालक चंद्रभान दुबे (60 वर्ष) व त्यांची पत्नी मंजू दुबे (50 वर्ष) राहणार टॉवर टेकडी, जूनोना रोड, बाबुपेठ यांनी गळफास घेऊन भोजनालयात आत्महत्या केली.

आत्महत्या मागील 3-4 दिवसांपूर्वी ची आहे असा अंदाज वर्तविला जात आहे.
आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.
पुढील तपास शहर पोलिस करत आहेत.