वेकोलि संयुक्त खदान मजदूर संघाच्या वतीने कोळसा कामगार योध्यांना श्रद्धांजली

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

शुक्रवारी रोजी सकाळी 10 वाजता संयुक्त खदान मजदूर संघ (आयटक) परिवार मुंगोली / कोलगाव उपक्षेत्राच्या वतीने वेकोली कोळसा कामगार कोरोना योद्ध्यांना भावपुर्ण श्रद्धांजली देण्यात आली. याप्रसंगी वृक्षारोपण करण्यात आले.

दिनांक 24 ते 30 जून पर्यंत वेकोली वणी क्षेत्राच्या विविध कोळसा खाणीत कोळसा कामगार कोरोना महामारीत आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्यावर असतांना कोरोना ने मृत्युमुखी पडले. वेकोलीचे कोळसा कामगार स्व.अशोक चांदेकर, स्व. कलेपल्ली हनमंतू, स्व.चिपर नरसिंग, स्व. साधू वारारकर, स्व.प्रवीण पोडे, स्व. गिनराज खुटेमाटे, स्व. उत्तम गोहाणे, स्व. शिवनारायण सोनी, स्व.असमपेल्ली गोंडी, स्व.वीरेंद्र प्रसाद, स्व. गौतम काटकर, स्व. रवींद्र सोमलकर, स्व. मेघराज ठाकरे, स्व.अर्जुन वानखेडे, स्व. स्वप्नील टिपले, स्व. डी. श्रीनिवास, स्व. गणेश सातभाई, स्व. शुक्राचार्य पथाळे यांना भावपुर्ण श्रद्धांजली देण्यात आली.

यावेळी उपक्षेत्रीय प्रबंधक राजेंद्रा प्रसाद सिंग
क्षेत्रीय अध्यक्ष जियाउल्ला खान सचिव मुरली चिंतलवार शरद ठाकरे, रमेश क्षीरसागर मेघशम गोहने अनिल प्रसाद नरेश कैथल मनोज चिकाटे आयोजक: विजय अड्डुरवार क्षेत्रीय समानवय समिति सदस्य सुधाकर बोबडे समन्वय समिति सदस्य सुनील वाघमारे अध्यक्ष विजय ताजने, सचिव बुचापति डुंडे, कोषाध्यक्ष परिमल जानेकर, सुदर्शन तेलंग, सरोज हस्तक, मनोज वसेकर, नितिन डिकोंडवार, राजू नेवले, कृष्ण शभरकर, दिनेश येरमे, स्व:प्रवीण पोडे : श्रीमती सारिका पोड़े परिवार स्व : बीरेंद्र प्रसाद :श्रीमती उषा परिवार स्व: मंडी आसमपेली : श्रीमती लावण्या परिवार स्व शुक्राचार्य पथाडे: श्रीमती परागिनी परिवार स्व गौतम कटकर : श्रीमती पुष्पा परिवार स्व : अर्जुन वानखेड़े : श्रीमती अन्नपूर्णा परिवार स्व रविंद्र सोमलकर : श्रीमती वर्षा परिवार उपस्थित होते.