
चंद्रपुर : मागील 27 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या घुग्घुस नगरपरिषदेचा प्रस्ताव मंजूर झाला असून नगरपरिषदेची अधिसूचना जाहीर झाल्याची माहिती पालकमंत्री विजय भाऊ वड्डेटीवार साहेबांनी घुग्घुस काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजुरेड्डी यांना तुझ्या परिश्रमाला फळ आला असून झाली तुझी नगरपरिषद अश्या शब्दात रेड्डी यांच्या कामाला पावती दिली असता राजूरेड्डी यांनी भाऊ तुम्हीच नगरपरिषदेचे शिल्पकार आहात असे भाव उदगार काळले याप्रसंगी कामगार नेते सय्यद अनवर, कल्याण सोदारी उपस्थित होते.
राजूरेड्डी यांच्यातर्फे घुग्घुस येथे आनंद उत्सव साजरा करण्यात येणार आहे.