
जिल्हापरिषद व पंचायत समिती सदस्याची पद रद्दीकरणा करीता जिल्हाधिकारी कार्यलयात होणार सुनावणी
घुग्घुस : नगरपरिषदेची मागणी करीता आज नामांकनाच्या शेवटच्या दिवशी घुग्घुस ग्रामपंचायत कार्यलयाच्या प्रांगणात सर्वपक्षीय नेत्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे.
शासन स्तरावरील नगरपरिषद निर्मितीला ही वेग आलेला असून लवकरच जिल्हापरिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांचे पद रद्द करण्या संदर्भात सूनवाई घेण्यात येणार आहे.