काँग्रेस तर्फे कॅन्सर रुग्णाला आर्थिक मदद

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : येथील रिक्षाचालक मारोती शिवरकर हे गळ्याच्या कॅन्सरने पिडीत असून घरातील ते एकमेव कमावते असल्याने सदर कुटुंब हा आर्थिक संकटात सापडला असून त्यांच्याकडे औषध घेण्यास ही पैशे नसल्याने घुग्घुस काँग्रेस कमेटी अध्यक्ष राजूरेड्डी यांनी मारोती शिवरकर यांना आर्थिक मदद केली असून यापूर्वी ही त्यांनी सदर कुटूंबास मदद केली होती.

याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर, नुरुल सिद्दिकी, इर्शाद कुरेशी, रोहित डाकूर, रोशन दंतलवार,व अन्य काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.