विजिट अस रेडियमचे मालक विलास अड्डूर यांचे दुःखद निधन

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : येथील वॉर्ड क्रं सहाचे निवासी विलास अड्डूर यांचे आज सकाळी दहाच्या सुमारास ह्रदयघाताने दुःखद निधन झाले.

त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करीत आहे.