Breaking | घुग्घुस नगरपरिषदे साठी पंचायत समिती सदस्या सौ. रंजीता आगदारी यांनी दिला राजीनामा 

0
460

चंद्रपूर : आज जिल्हाधिकारी कार्यलयात घुग्घुस पंचायत समीती सदस्या सौ. रंजीता पवन आगदारी यांनी नगरपरिषदेच्या समर्थनार्थ आपला राजीनामा सादर केला आहे.

घुग्घुस नगरपरिषद आता होणारच हे अगदी त्रिकालबाधीत सत्य झालेले आहे. गावाच्या हितासाठी दिलेल्या त्यागाची सर्वत्र प्रशंसा करण्यात येत आहे