घुग्घूस शहरात अँटिजेन चाचणी केंद्र पूर्वरत सुरू करा – सभापती : नितु चौधरी

0
231

घुग्घूस (चंद्रपूर) : जिल्ह्यात कोरोनाचा सर्वत्र प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना नागरिकांच्या चाचण्या जास्त करण्याबाबत आरोग्य विभाग भर देत आहे परंतु घुग्घूस मध्ये मात्र अँटिजन टेस्ट बंद करण्यात आली आहे.
आधी प्राथमिक आरोग्य केंद्रात ही चाचणी सुरू होती परंतु चाचणी करणारे कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने अँटिजेन चाचणी बंद करण्यात आली.
घुग्घूस शहरातील नागरिकांना अँटिजेन चाचणी करण्याकरिता चंद्रपूरला जावे लागत आहे, याकरिता पुन्हा अँटिजेन चाचणी घुग्घूस शहरात सुरू करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती नितु विनोद चौधरी यांनी आरोग्य विभागाकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here