घुग्घुस ग्रामपंचायतची निवडणूक रद्द करण्यात यावे – राजूरेड्डी

0
73

“घुग्घुस नगरपरिषद सह महाराष्ट्र मध्ये अन्य दहा ठिकाणी अधिसूचना ही जाहीर झाली असून ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला”

घुग्घुस : मागील 27 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या घुग्घुस ग्रामपंचायतला नगरपरिषदेत रूपांतर करण्यासाठी पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांच्या प्रयत्नातून 31 डिसेंम्बर रोजी अधिसूचना जाहीर झाली.

नगरपरिषद निर्मितीची शासकीय स्तरावर प्रक्रिया शुरू असून येत्या 3 ते 4 महिण्यात नगरपरिषद निर्माण होण्याचा मार्ग सुकर होईल.

घुग्घुस नगरपरिषद सह महाराष्ट्र मध्ये अन्य दहा ठिकाणी अधिसूचना ही जाहीर झाली असून ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला

घुग्घुस ग्रामपंचायत सोबत नाशिक जिल्हा ओझर, सोलापूर जिल्ह्यात नतेपुते, शिपुर,वैराग, आकलूज, जळगांव जिल्हा नशिराबाद, पुणे मंचर, माळेगावजालना तिर्थपुरी, रूपांतर नगरपरिषद मध्ये होत असून दोन – तीन महिण्यात पुन्हा निवळणूक घेणे हे उमेदवार तसेच निवडणूक आयोगाला ही परवडणारे नसल्याने सदर ग्रामपंचायतची निवडणूक नगरपरिषद घोषित होई पर्यंत रद्द करावी अशी मागणी घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर यांनी पालकमंत्री मा.ना. विजय वड्डेटीवार यांना मुंबई अधिवेशनात निवेदनातुन केली असून याबाबत घुग्घुस सह अन्य ठिकाणी होणाऱ्या निवडणूक रद्द करण्या संदर्भात सकारात्मक कारवाई होत आहे.

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
Previous articleवन्यप्राण्यांचे मांस विक्री करणाऱ्या सहा आरोपींवर गुन्हे दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here