घुग्घुस : जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून प्रसिध्द असलेली ग्रामपंचायतला नगरपरिषद जाहीर करून निवडणूक घ्या या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी
आज दिनांक 24 डिसेंम्बर रोजी पुकारण्यात आलेल्या सर्वपक्षीय बंदला घुग्घुस व्यापारी तसेच नागरिकां तर्फे शत – प्रतिशत बंद ठेवण्यात आले आहे.
काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत 15 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या निवडणूकीवर सामुहिक बहिष्कार टाकण्यात आलेला आहे. कुणी ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी घेण्यात आलेल्या कागदपत्रे ही ग्रामपंचायतला परत करण्यात आलेले आहे.