काठीने मारून मुलाने केला वडिलांचा खून

0
38

चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील चक लोहारा येथे रागाच्या भरात मुलाने वडिलांच्या डोक्यावर बांबू च्या काठीने प्रहार करून खून केला असल्याची घटना शंकरपूर पोलिस चौकीअंतर्गत येणाऱ्या चक लोहारा येथे बुधवारी ( ता . ३ ) रोजी घडली सिद्धार्थ रामदास सवाईकर ( वय ४ ९ ) असे मृत वडिलांचे, तर सुखदेव सिद्धार्थ सवाईकर ( वय २० ) असे मुलाचे नाव आहे.

कुटुंबीयांशी पटत नसल्याने सिद्धार्थ सवाईकर हे मागील अनेक वर्षांपासून समाज मंदिरात वास्तव्यास आहेत. वडील व मुलांचे वादात मुलाने वडिलांच्या डोक्यावर बांबूने प्रहार केला. यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here