घुग्घुस नगरपरिषद निर्मिती केल्याबद्दल काँग्रेस कडून पालकमंत्री वड्डेटीवार यांचे जंगी स्वागत

0
241

चंद्रपूर : मागील अनेक वर्षांपासून रखडलेली नगरपरिषदेची वाट मोकळी करून दिल्याबद्दल  रविवारी रोजी चंद्रपूर दौऱ्यावर आलेले पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांचे काँग्रेस नेते राजूरेड्डी यांच्यातर्फे फटाक्यांची आतिषबाजी करून पुष्पहार घालून जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांचाप्रती आभार व्यक्त करण्यात आले.

याप्रसंगी प्रकाश देवतळे (ग्रामीण जिल्हाध्यक्ष) रितेश तिवारी (शहर जिल्हाध्यक्ष) राजूरेड्डी (घुग्घुस अध्यक्ष) रोशन पचारे (किसान सेल जिल्हाध्यक्ष) पवन आगदारी (एस.सी.सेल जिल्हाध्यक्ष) सैय्यद अनवर (कामगार नेते) शमरावजी बोबडे, सुरज कन्नूर (सचिव युवक काँग्रेस) ज्येष्ठ नेते, सौ.रंजीता आगदारी (माजी पंचायत समिती सदस्यां) सौ.संगीता बोबडे, सौ.पदमा त्रिवेणी, सौ.संध्या मंडल, लखन हिकरे, अजय उपाध्ये,कल्याण सोदारी, जावेद कुरेशी, शहजाद शेख, सचिन कोंडावार, बालकिशन कुळसंगे,
प्रेमानंद जोगी, सुरज बहुराशी, नुरूल सिद्दीकी, रोशन दंतालवार, सचिन गोगला, सचिन नागपुरे, बबलू मुंढे,सुनील पाटील, व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.