WCL पद्मापूर कोळसा खाणीत कोट्यावधींचा डंपर जळून खाक

0
11

चंद्रपूर : वेकोलि पद्मापूर खुल्या कोळसा खाणीत आज दुपारच्या सुमारास 4 नंबरमध्ये कोट्यावधींचा डंपरला आग लागली.

अचानक लागलेल्या आगीने डंपर ऑपरेटर तात्काळ खाली उतरला, डंपर ला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असे वेकोलीच्या वतीने सांगण्यात आले.