वाघाने घेतला झोपेत असलेल्या महिलेच्या नरडीचा घोट

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपुर : सावली तालुक्यातील व्याहड बूज येथील मुराड या भागामध्ये रात्री 10 वाजता सुमारास गावामध्ये वाघ -बिबट्याने शिरकाव करीत घरात खाली अंथरून टाकून झोपलेल्या महिला गंगूबाई रामदास गेडाम या महिलेला ओढत बाहेर नेऊन त्या महिलेचा नरळी चा घोट घेत त्या महिलेला ठार केले.

वृत्त लिहे पर्यंत याच परिसरात दबा धरून बिबट – वाघ होता अशी माहिती पुढे येत असून नेमका बिबट आहे का वाघ हे अजूनही स्पष्ठ झालेले नसून गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.