ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्प मार्गावरील कारची झाडाला धडक, 2 जण जखमी

0
356
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प मार्गावर अनियंत्रित कारची झाडाला धडक, वेगवान कार झाडाला धडकल्याने कारचे मोठे नुकसान.

कारमध्ये बल्लारपूर परिसरातील 2 मद्यधुंद व्यक्ती असल्याची माहिती. वनविभागाला सूचना मिळताच बचाव पथकाने 2 जखमींना बाहेर काढून रुग्णालयात केले रवाना. वन्यजीवांची मोठी वर्दळ असलेल्या मार्गावर पर्यटक वाहनांचा अतिवेग हे वनविभागापुढचे आव्हान.