घुग्घुस येथे डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी बलिदान दिवस म्हणून साजरी

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : बुधवार 23 जून रोजी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी घुग्घुस येथील इंदिरानगर वॉर्ड क्र.4 येथे मोठया उत्साहात बलिदान दिवस म्हणून साजरा केला.

डॉ. शामाप्रसाद मुखर्जी एक प्रख्यात शिक्षकतज्ञ चिंतक व भाजपाची मूळ पार्टी जनसंघाचे संस्थापक सदस्या पैकी एक प्रमुख नेते होते.

यावेळी उत्तर भारतीय मोर्चा प्रदेश सचिव संजय तिवारी, माजी पं.स. उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी ग्रामपंचायत सदस्या पूजा दुर्गम, भाजपा जेष्ठ नेते पूनम शंकर,सौ.जया जामदार, सोनाली पानघाटे, सरिता खैरे, गजानन डाहुले, भास्कर ओडापल्ली, सुदामा यादव, बंशी यादव, संतोष पानघाटे, हेमंत कुआर, चंदू पालावार, सतीश कामपेल्ली, रामाश्रय यादव, तडकेश्वर यादव, खुशाल खेवले, संजय पाल व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.