घुग्घुस नगरपरिषदच्या मागणी साठी सर्वपक्षीय नेत्यांचा खासदारांना निवेदन 

0
325

घुग्घुस : येथील नगरपरिषदच्या मागणी करीता सर्वपक्षीय नेत्यांतर्फे ग्रामपंचायत निवळणूकीवर बहिष्कार करण्यात आला यानंतर पुढची तैयारी म्हणून जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांना निवेदन देण्यात आले यामध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक,भाजप नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार,आमदार किशोर जोरगेवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैध, यांना निवेदन देण्यात आले होते आज दिनांक 26 डिसेंम्बर रोजी सर्वपक्षीय नेत्यांनी वरोरा येथे जाऊन खासदार बाळु भाऊ धानोरकर यांची भेट घेवून त्यांना निवेदन देण्यात आले.
यानंतर पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांची भेट घेवून त्यांना त्यांना निवेदन देण्यात येणार आहे.

घुग्घुस नगरपरिषदेची शेवटची झुंज असून यामध्ये कुठल्याही प्रकारे कसर ठेवण्यात येणार नसल्याचे ठाम निर्धार सर्वपक्षीय नेत्यांनी घेतला आहे.