ठाणेदार सह एकूण तेरा पोलीस कर्मी कोरोना पोजिटिव्ह

0
386

भद्रावती चे ठाणेदार ला संतोष मस्के ला माजरी पोलीस स्टेशन चे अतिरिक्त पदभार

माजरी (चंद्रपूर) : माजरी पोलीस स्टेशन चे ठाणेदार,पोलीस उपनिरीक्षक सह एकूण सहा जन पोलीस कर्मी कोरोना पोजिटिव्ह मिळाले होते परंतु ही संख्या दररोज वाढतच आहे सहा नंतर नव व नव नंतर दहा वणी ही संख्या आज तेरा वर पोहोचली आहे. माजरी पोलीस स्टेशन आज एकूण तेरा कर्मचारी कोरोना बाधित झाले असून या सर्वांना माजरी पोलीस स्टेशन च्या नवीन कर्मचारी आवास संकुलन मध्ये ठेवण्यात आले आहे.
माजरी माजरी पोलीस ठाण्यात एकूण 48 पोलीस कर्मचारी असून त्या पैकी अनेक 15 ते 20 कर्मचारी रजे गेले आहे तर काही कर्मचारी ची बाहेर बंदोबस्त मध्ये आहे आता फक्त सव्वीस सत्तावीस पोलीस कर्मचारी उरले असून यातील 50 टक्के म्हणजे 13 पोलिस कर्मचारी ठाणेदार सह कोरोना बाधित असल्याने त्यांना मांजरीच्या पोलिस कर्मचारी आवास संकुलन मध्ये विलगीकरण मध्ये आहे.
माजरी ठाणेदार कोरोना बाधित असल्याने माजरी भद्रावती चे ठाणेदारचा अतिरिक्त पदभार भद्रावती चे ठाणेदार संतोष मस्के यांना देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here