सिंदेवाही वनपरिक्षेत्रात नर वाघाचा मृत्यू

0
36

सिंदेवाही (चंद्रपूर) : वनपरिक्षेत्र नवरगाव क्षेत्र कार्यालय रत्नापुर बिटात आज( दि 12 डिसेंबर 2020) सकाळी 9 वाजताच्या सुमारास नर वाघ मृतावस्थेत दिसून आला सदर वाघ 5 ते 6 वर्षांचा असून दोन वाघाच्या झुंजीत मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
Previous articleपालकमंत्री वडेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्त निराधार बालकांना क्रीडा साहित्य व खेळणी वाटप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here