घुग्घुस येथील कालभैरव मंदिरात रविशसिंह यांचे हस्ते शिवलिंग प्राणप्रतिष्ठा

0
395
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : गुरुवारी 11 मार्च ला घुग्घुस येथील कालभैरव देवस्थान येथे महाशिवरात्रीच्या पर्वावर शिवलिंग प्राणप्रतिष्ठा मंदिरचे संस्थापक रविशसिंह यांच्या शुभ हस्ते करण्यात आली.

यावेळी रविशसिंह यांनी विधिवत पूजा करून शिवलिंगाचा दुधाने अभिषेक केला.

यावेळी रवीश सिंह, श्रीकांत नुने, राकेश दिंडीगाला,
अनिल राम, उमेश गुप्ता,राहुल यदुवंशी, लड्डू सिलका,
सुनील सिलका, अनिल वर्मा,बीके सिंह, मोहम्मद
हानिफ,सैलेश गिरि, राजेश मिश्रा, दिलीप पांडे, किरण झुनझिपेलीवार, अनिल श्रीवास्तव, रोहित घोरपड़े,
बेंदरिया चंद, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.