नांदा फाटा येथे ‘ डेंगू ‘ चा पहिला बळी

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

डेंगू नियंत्रक पथकाने कॅम्प लावण्याची गावकऱ्यांची मागणी

चंद्रपुर : कोरपना पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक असलेल्या कालीचरण करमनकर यांचा धम्मदीप नावाचा मुलगा वय २१ वर्ष हाय एनआयटी शेवटच्या वर्षाला असताना शिवाय एका फार मोठ्या कंपनीमध्ये त्याला नोकरीसुद्धा प्राप्त झाली होती.

मात्र वर्क फ्राम होम सुरू असताना अचानक त्याला डेंग्यूची लागण झाली. उपचारार्थ त्याला नागपूर येथे भरती करण्यात आले. मात्र आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.