चंद्रपूर : जिल्हा कारागृहात 26 डिसेंम्बरला एका कैद्यांने आत्महत्या केल्याने कारागृह प्रशासन हादरून गेले आहे.
आत्महत्या करणार 302 च्या गुन्ह्यात होता बंदी, त्याने कारागृहातच गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्या करणाऱ्यांचे नाव अंकित रामटेके त्याच्यावर स्वतःच्या भावाचा खून केल्याचा आरोप होता.